निधन वार्ता भाग एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:26 IST2021-02-24T04:26:48+5:302021-02-24T04:26:48+5:30

शंकर बोरगे कोल्हापूर : यवलूज (ता. पन्हाळा) येथील शंकर दादू बोरगे (वय ६६) यांचे सोमवारी निधन झाले. ते महावितरणचे ...

Death Talks Part One | निधन वार्ता भाग एक

निधन वार्ता भाग एक

शंकर बोरगे

कोल्हापूर : यवलूज (ता. पन्हाळा) येथील शंकर दादू बोरगे (वय ६६) यांचे सोमवारी निधन झाले. ते महावितरणचे निवृत्त सहायक अभियंता होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो : २३०२२०२१ कोल शंकर बोरगे (निधन)

उल्हास शेटे (शहर-जिल्हा वापरावी)

कोल्हापूर : मुरगूड येथील उल्हास बाळकृष्ण शेटे (वय ६८) यांचे मंगळवारी निधन झाले. शेतकरी संघाचे ते निवृत्त कर्मचारी होते. कोल्हापूर जिल्हा बालकल्याण समिती सदस्य विष्णू शेटे यांचे ते जेष्ठ बंधू व मुरगूडच्या शिवराज कॉलेजचे जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. उदय शेटे यांचे ते वडील होत. सदाशिव मंडलिक संस्कार भवनच्या मुख्याध्यापिका योगिनी शेटे यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : २३०२२०२१ कोल उल्हास शेटे (निधन)

Web Title: Death Talks Part One