निधन वार्ता भाग एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:46+5:302021-01-08T05:15:46+5:30
कोल्हापूर : एल.आय.सी. कॉलनी, कावळा नाका येथील आण्णासाहेब बाबूराव बागे (वय ९१) यांचे निधन झाले. विमा कंपनीचे ते निवृत्त ...

निधन वार्ता भाग एक
कोल्हापूर : एल.आय.सी. कॉलनी, कावळा नाका येथील आण्णासाहेब बाबूराव बागे (वय ९१) यांचे निधन झाले. विमा कंपनीचे ते निवृत्त अधिकारी होते. जैन समाजातील गोल्डन ११ क्रिकेट संघांतील ते क्रिकेटपटू होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
टिप : जाहिरात विभाग : सुलोचना चपाले
कोल्हापूर : माळी कॉलनी येथील सुलोचना नारायण चपाले (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०४०१२०२० कोल सुलोचना चपाले (निधन)
छबुताइं मिठारी कोल्हापूर : वाडीपीर (ता. करवीर) येथील छबुताई बळवंत मिठारी (वय ७२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०४०१२०२० कोल छबुताई मिठारी (निधन)
गुलाब कांबळे
कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील गुलाब अण्णाप्पा कांबळे (वय ५७) यांचे रविवारी निधन झाले. बालिंगा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आकाराम कांबळे यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, वडील असा परिवार आहे.
फोटो : ०४०१२०२० कोल गुलाब कांबळे (निधन)
तुकाराम मंडलिक
कोल्हापूर : बोलोली पैकी विठ्ठलाईवाडी (ता. करवीर) येथील तुकाराम ज्ञानू मंडलिक (वय ९२) यांचे साेमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.
फोटो : ०४०१२०२० कोल तुकाराम मंडलिक (निधन)