निधन वार्ता भाग चार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:27+5:302020-12-15T04:40:27+5:30
कोल्हापूर : जोशी गल्ली येथील धोंडिराम आप्पासोा धुमाळ (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, तीन ...

निधन वार्ता भाग चार
कोल्हापूर : जोशी गल्ली येथील धोंडिराम आप्पासोा धुमाळ (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : १४१२२०२० कोल धोंडीराम धुमाळ (निधन)
अनंत सोरप
कोल्हापूर : यमगे (ता. कागल) येथील अनंत भाऊसोा सोरप (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.
फोटो : १४१२२०२० कोल अनंत सोरप (निधन)
पंडित चव्हाण
कोल्हापूर : शिवाजी पेठ काळकाई गल्ली येथील पंडित बाबूराव चव्हाण वय (८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.
फोटो : १४१२२०२० कोल पंडित चव्हाण (निधन)
विलास कांबळे
कोल्हापूर : राजेंद्रनगर-मोरेवाडी रोड येथील विलास मारुती कांबळे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. जलदान विधी आज, मंगळवारी आहे.
फोटो : १४१२२०२० कोल विलास कांबळे (निधन)
रखमाबाई कांबळे
कोल्हापूर : गडहिंग्लज गर्व्हमेंट रेस्ट हाऊस येथील रखमाबाई शंकर कांबळे (वय ८२) यांचे निधन झाले. चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाचे संस्थापक, प्राचार्य साताप्पा कांबळे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नाती, मुली, जावई, नातू असा परिवार आहे.
फोटो : १४१२२०२० कोल रखमाबाई कांबळे (निधन)
बातमीदार : विनाेद