निधन वार्ता फाइल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:27 IST2021-08-12T04:27:10+5:302021-08-12T04:27:10+5:30

कोल्हापूर : वाय.पी. पोवारनगर, शिवाजी उद्यमनगर येथील युवा उद्योजक केदार सुभाष नागेशकर (वय ४२) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या ...

Death talk file 01 | निधन वार्ता फाइल ०१

निधन वार्ता फाइल ०१

कोल्हापूर : वाय.पी. पोवारनगर, शिवाजी उद्यमनगर येथील युवा उद्योजक केदार सुभाष नागेशकर (वय ४२) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, बहिणी, असा परिवार आहे. उद्या गुरुवारी रक्षाविसर्जन आहे. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांचे वडील सुभाष नागेशकर यांचेही निधन झाले आहे. पंधरा दिवसांच्या अंतराने घरातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. (१००८२०२१-कोल-केदार नागेशकर निधन )

दशरथ मुधोळकर

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील दशरथ संतू मुधोळकर (वय ८५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (१००८२०२१-कोल-दशरथ मुधाेळकर निधन )

मालूबाई पाटील

राधानगरी : कसबा वाळवे येथील मालूबाई धोंडिराम पाटील (वय ६६) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. (१००८२०२१-कोल-मालूबाई पाटील निधन )

मारुती पाटील

कोल्हापूर : सर्व्हे कॉलनी, साने गुरुजी वसाहत येथील मारुती बळवंत पाटील (वय ७८) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. शरद पाटील यांचे ते वडील होत. (१००८२०२१-कोल-मारुती पाटील निधन )

प्रियांका निकम

काेल्हापूर : राजोपाध्येनगर येथील प्रियांका गणेश निकम (वय २९) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सासरे, पती व मुलगी, असा परिवार आहे. (१००८२०२१-कोल-प्रियांका निकम निधन)

Web Title: Death talk file 01