निधन वार्ता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:11+5:302021-09-18T04:25:11+5:30

हौसाबाई आलेकर (फोटो-१७०९२०२१-कोल-हौसाबाई आलेकर निधन) येलूर (ता. शाहूवाडी) येथील हौसाबाई बंडू आलेकर (वय ७२) यांचे निधन झाले. ...

Death talk .... | निधन वार्ता....

निधन वार्ता....

हौसाबाई आलेकर (फोटो-१७०९२०२१-कोल-हौसाबाई आलेकर निधन)

येलूर (ता. शाहूवाडी) येथील हौसाबाई बंडू आलेकर (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. १८) आहे.

गौराबाई पाटील (फोटो-१७०९२०२१-कोल-गौराबाई पाटील निधन)

काेल्हापूर : लाडवाडी (ता. राधानगरी) येथील गौराबाई गंगाराम पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली, नातवंडे असा परिवार आहे.

सुनंदा पाटील (फोटो-१७०९२०२१-कोल-सुनंदा पाटील निधन)

कोल्हापूर : चांदे (ता. राधानगरी) येथील सुनंदा गणपती पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मालती गुरव (फोटो-१७०९२०२१-कोल-मालती गुरव निधन)

कोल्हापूर : मंगळवारपेठ येथील मालती महादेव गुरव (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बाबासाहेब धनवडे (फोटो-१७०९२०२१-कोल-बाबासाहेब धनवडे निधन)

कोल्हापूर : हालोंडी (ता. हातकणंगले) येथील बाबासाहेब धुळाप्पा धनवडे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन, उद्या रविवारी आहे.

जगदीश माळी (फोटो-१७०९२०२१-कोल-जगदीश माळी निधन)

कोल्हापूर : मंगळवारपेठ येथील जगदीश काशिनाथ माळी (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे.

शंकरराव शिंदे (फोटो-१७०९२०२१-कोल- शंकरराव शिंदे निधन)

कोल्हापूर : शाहूपुरी येथील शंकरराव गणपती शिंदे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Death talk ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.