निधन वार्ता....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:26+5:302021-07-18T04:17:26+5:30
कोल्हापूर : रविवार पेठ येथील आनंदीबाई सदाशिव शिंदे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली ...

निधन वार्ता....
कोल्हापूर : रविवार पेठ येथील आनंदीबाई सदाशिव शिंदे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
हरी चिले (फोटो-१७०७२०२१-कोल-हरी चिले निधन)
कोल्हापूर : सरनाईक माळ येथील राज्य पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक व शहीद नौसैनिक सुनील हरी चिले ट्रस्टचे अध्यक्ष हरी सुबराव चिले (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त मत्स्यव्यवसाय अधिकारी अनिल चिले व डॉ. राजन चिले यांचे ते वडील हाेत.
युवराज शिंदे (फोटो-१७०७२०२१-कोल-युवराज शिंदे निधन)
कोल्हापूर : उद्यमनगर येथील युवराज अशोक शिंदे (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
महादेव संकपाळ (फोटो-१७०७२०२१-कोल-महादेव संकपाळ निधन)
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील महादेव बाबूराव संकपाळ (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी असा परिवार आहे.
सुमन आवळे (फोटो-१७०७२०२१-कोल-सुमन आवळे निधन)
कोल्हापूर : सुतार माळ, शिंगणापूर येथील सुमन बाळासाहेब आवळे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
पांडुरंग नवाळे (फोटो-१७०७२०२१-कोल- पांडुरंग नवाळे निधन)
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील पांडुरंग शंकर नवाळे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
राजेंद्र भोसले (फोटो-१७०७२०२१-कोल-राजेंद्र भोसले निधन)
कोल्हापूर : बुधवार पेठ येथील राजेंद्र रघुनाथ भोसले (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.