निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:35+5:302021-07-05T04:15:35+5:30
कोल्हापूर : फुलेवाडी, सहावा बसस्टॉप येथील मिलिंद केशवराव आणेकर (वय ६२) यांचे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

निधन वार्ता
कोल्हापूर : फुलेवाडी, सहावा बसस्टॉप येथील मिलिंद केशवराव आणेकर (वय ६२) यांचे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे. सहकार अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले होते. (०४०७२०२१-कोल-मिलिंद आणेकर निधन)
बाळकृष्ण भांडवले
कोल्हापूर : अयोध्या पार्क येथील बाळकृष्ण शंकरराव भांडवले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (०४०७२०२१-कोल-बाळकृष्ण भांडवले निधन)
बाबूराव आडके
कोल्हापूर : न्यू पॅलेस परिसरातील बाबूराव भूपाल आडके (वय ८३) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. (०४०७२०२१-कोल-बाबूराव आडके निधन)
सुलोचना रासनकर
कोल्हापूर : शिवनेरी कॉलनी, पाचगाव येथील सुलोचना सदाशिव रासनकर (वय ७६) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (०४०७२०२१-कोल-सुलोचना रासनकर निधन)
अनिल कारेकर
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत येथील अनिल लक्ष्मण कारेकर (वय ८०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. (०४०७२०२१-कोल-अनिल कारेकर निधन)