निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:24 IST2021-05-10T04:24:01+5:302021-05-10T04:24:01+5:30

कोल्हापूर: सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ येथील अनघा जीवन दीक्षित (४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, बहीण असा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर: सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ येथील अनघा जीवन दीक्षित (४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, बहीण असा परिवार आहे. त्या विमला गोयंका शाळेत शिक्षिका होत्या. (फोटो: ०९०५२०२१-कोल-अनघा दीक्षित निधन)

अभय वरेकर

कोल्हापूर: अयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड येथील अभय सुरेश वरेकर (३२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. (फोटो: ०९०५२०२१-कोल-अभय वरेकर निधन)

किशोर सूर्यवंशी

कोल्हापूर: रायगड कॉलनी पाचगाव येथील किशोर गणपती सूर्यवंशी (६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. (फोटो: ०९०५२०२१-कोल-किशोर सूर्यवंशी निधन)

भारती देशपांडे

कोल्हापूर: न्यू शाहूपुरी येथील भारती गजानन देशपांडे (७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ०९०५२०२१-कोल-भारती देशपांडे निधन)

सुमती पाटील

कोल्हापूर: सांगवडेवाडी, ता. करवीर येथील सुमती तुकाराम पाटील (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ०९०५२०२१-कोल-सुमती पाटील निधन)

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.