निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST2021-04-07T04:24:33+5:302021-04-07T04:24:33+5:30

कोल्हापूर : शांतादुर्गा कॉलनी, आर. के. नगर रोड पाचगाव येथील मारुती गणपती भालकर (वय ५३) यांचे सोमवारी निधन झाले. ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : शांतादुर्गा कॉलनी, आर. के. नगर रोड पाचगाव येथील मारुती गणपती भालकर (वय ५३) यांचे सोमवारी निधन झाले. महावितरणच्या मुडशिंगी येथील उपकेंद्रातील ते कर्मचारी होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (०६०४२०२१-कोल-मारूती भालकर (निधन)

आनंदा तिबिले

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील आनंदा तुकाराम तिबिले (वय ७२) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. ८) आहे.

फोटो (०६०४२०२१-कोल-आनंदा तिबिले (निधन)

अनंत कुलकर्णी

कोल्हापूर : ढवळी (ता. वाळवा. जि. सांगली) येथील अनंत रामकृष्ण कुलकर्णी (वय) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित मुली. सून, नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजी विद्यापीठातील सहायक अधीक्षक मनोहर कुलकर्णी यांचे ते वडील होत.

फोटो (०६०४२०२१-कोल-अनंत कुलकर्णी (निधन)

Web Title: Death talk