निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST2020-12-07T04:18:04+5:302020-12-07T04:18:04+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा, माळ गल्ली येथील रामचंद्र शंकर सुळेकर (वय ७४) यांचे रविवारी निधन झाले. श्रीपतरावदादा बँकेचे संजय ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : कसबा बावडा, माळ गल्ली येथील रामचंद्र शंकर सुळेकर (वय ७४) यांचे रविवारी निधन झाले. श्रीपतरावदादा बँकेचे संजय पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

(फोटो: ०६१२२०२०-कोल-रामचंद्र सुळेकर निधन) (सूचना : वितरण विभाग निधन वृत्त आहे.)

आनंदीबाई काशीद

कोल्हापूर : बलभीम बँकेसमोर, शिवाजी पेठ येथील आनंदीबाई लक्ष्मण काशीद (वय ८७) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे. (फोटो : ०६१२२०२०-कोल-आनंदीबाई काशीद निधन)

राजेंद्र पाटील

राधानगरी : आकनूर (ता. राधानगरी) येथील राजेंद्र गोविंद पाटील (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे. पाटील हे चाळकेश्वर दूध संस्थेचे माजी चेअरमन, तर बिद्री साखर कारखान्याचे कर्मचारी होते.

(फोटो: ०६१२२०२०-कोल-राजेंद्र पाटील निधन)

Web Title: Death talk