निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:13+5:302021-01-22T04:22:13+5:30
कोल्हापूर : कसबा बावडा लाईन बाजार येथील कलावती बाळासोा भोसले (वय ६७) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ...

निधन वार्ता
कोल्हापूर : कसबा बावडा लाईन बाजार येथील कलावती बाळासोा भोसले (वय ६७) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज आहे.
--
दत्तात्रय आरडे
कोल्हापूर : राजारामपुरी दहावी गल्ली येथील दत्तात्रय शंकरराव आरडे (वय ८०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
--
वैशाली पाटील
कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील वैशाली सरदार पाटील (वय ४८) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
--
प्रदीप साळोखे
कोल्हापूर : रविवार पेठ येथील प्रदीप ऊर्फ पप्पू रामराव साळोखे (वय ५६) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
--
पांडुरंग कदम
कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ येथील पांडुरंग दत्तात्रय कदम (वय ८०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
--
गोविंद देसाई
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत येथील गोविंद रघुनाथ देसाई (वय ६४) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शनिवारी आहे.
--
शांताबाई गजगेश्वर
कोल्हापूर : शुक्रवार पेठ जोशी गल्ली येथील शांताबाई कृष्णा गजगेश्वर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. त्या माजी नगरसेवक कै. नंदकुमार कृष्णा गजगेश्वर यांच्या मातोश्री होत.
--
फोटो आहेत.