निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:32+5:302020-12-05T04:55:32+5:30
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी चौकातील प्रसिद्ध बी. के. पाटील कोल्ड्रिंक हाऊसचे मालक आनंदराव गणपतराव पाटील (वय ८२, रा. रंकाळा ...

निधन वार्ता
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी चौकातील प्रसिद्ध बी. के. पाटील कोल्ड्रिंक हाऊसचे मालक आनंदराव गणपतराव पाटील (वय ८२, रा. रंकाळा टाॅवर परिसर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांचे वडील होत.
सुलभा खांडेकर
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील सुलभा शशिकांत खांडेकर (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या एकात्मिक बालविकास अंतर्गत सेवानिवृत्त पर्यवेक्षिका होत्या.
(निधनवार्ता फोटो आहेत)