निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:55+5:302021-01-08T05:23:55+5:30

कोल्हापूर : नवे पारगाव येथील नारायण काशिनाथ जोशी (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सून, तीन मुली, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : नवे पारगाव येथील नारायण काशिनाथ जोशी (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गोकुळ दूध संघाच्या आयटी विभागाचे प्रमुख अरविंद जोशी यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उद्या, शनिवारी सकाळी नवे पारगाव येथे होणार आहे.

बाबूराव आंबले

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील बाबूराव भीमराव आंबले (वय ७८) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.

अभिजित मिठारी

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील रंकाळा रोडवरील अभिजित बापू मिठारी (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

आनंदा हराळे

कोल्हापूर : पीरवाडी (ता. करवीर) आनंदा रत्नाप्पा हराळे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे,

आनंदा महेकर

कोल्हापूर : टेंबलाईवाडी मारुती मंदिराजवळील आनंदा सदाशिव महेकर (वय ६६) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (दि. १२) आहे.

श्रीकांत हावळ

कोल्हापूर : आपटेनगरातील श्रीकांत दत्तोबा हावळ (वय ८७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

राजाराम सासमिले

कोल्हापूर : मोरेवाडीतील राजाराम भानुदास सासमिले (वय ६८) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.

रमेश अकोळकर

कोल्हापूर : अंबाई टँक परिसरातील रमेश मुरलीधर अकोळकर (वय ६६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते महाद्वार रोडवरील प्रसिद्ध भालचंद्र कॅप मार्टचे भागीदार होत.

विनिता गुणे

कोल्हापूर : प्रतिभानगरातील विनिता अशोक गुणे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शनिवारी आहे.

(सर्व निधन वार्ता फोटो आहेत)

Web Title: Death talk