निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:25+5:302020-12-05T04:53:25+5:30
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील लता दादू गायकवाड (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी ...

निधन वार्ता
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील लता दादू गायकवाड (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
ताईबाई गुरव
कोल्हापूर : उत्रे (ता. पन्हाळा) येथील माजी सरपंच ताईबाई तुकाराम गुरव (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
सावित्री ढोकरे
कोल्हापूर : न्यू वाडदे, गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील सावित्री धाकु ढोकरे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
(सर्व निधन वार्ता फोटो आहेत)