निधन वार्ता ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:21 IST2020-12-08T04:21:14+5:302020-12-08T04:21:14+5:30

बाळासाहेब भोसले कोल्हापूर : यादवनगरातील बाळासाहेब गोपाळ भोसले (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, पाच बहिणी, ...

Death talk 02 | निधन वार्ता ०२

निधन वार्ता ०२

बाळासाहेब भोसले

कोल्हापूर : यादवनगरातील बाळासाहेब गोपाळ भोसले (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, पाच बहिणी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे. ‘लोकमत’चे अंकविक्रेते शशी भोसले यांचे वडील होत.

शकुंतला भोसले

कोल्हापूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील शकुंतला अण्णासाहेब भोसले (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.

पार्वती जाधव

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठेतील पार्वती शंकरराव जाधव (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

गौराबाई आकुर्डे

कोल्हापूर : पिंपळगाव खुर्द (ता.कागल) येथील गाैराबाई गणपती आकुर्डे (वय ११७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

सुलोचना पाटील

कोल्हापूर : आंबवडे (ता. पन्हाळा) येथील सुलोचना हंबीरराव पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

(सर्व निधन वार्ता फोटो आहेत)

Web Title: Death talk 02