निधन वार्ता कोल्हापूर भाग तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:33+5:302021-02-16T04:26:33+5:30

कोल्हापूर : लोणार वसाहत मार्केटयार्ड येथील प्रदीप वैजनाथ काळेल (वय ४१) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, ...

Death story Kolhapur part three | निधन वार्ता कोल्हापूर भाग तीन

निधन वार्ता कोल्हापूर भाग तीन

कोल्हापूर : लोणार वसाहत मार्केटयार्ड येथील प्रदीप वैजनाथ काळेल (वय ४१) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, आजी असा परिवारा आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.

फोटो : १५०२२०२१ कोल प्रदिप काळेल (निधन)

कुसूम साळोखे

कोल्हापूर : सरदार तालीम, शिवाजी पेठ येथील कुसूम पुंडलिक साळोखे (वय ७४) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १५०२२०२१ कोल कुसूम साळोखे (निधन)

उषा गावडे

कोल्हापूर : कदमवाडी येथील उषा पांडुरंग गावडे (वय ४९) यांचे रविवारी झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

फोटो : १५०२२०२१ कोल उषा गावडे (निधन)

Web Title: Death story Kolhapur part three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.