निधन वार्ता कोल्हापूर भाग एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST2021-03-10T04:24:05+5:302021-03-10T04:24:05+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा येथील बायाक्का पांडुरंग पाटील (वय ९२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, ...

Death story Kolhapur part one | निधन वार्ता कोल्हापूर भाग एक

निधन वार्ता कोल्हापूर भाग एक

कोल्हापूर : कसबा बावडा येथील बायाक्का पांडुरंग पाटील (वय ९२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०९०३२०२१ कोल बायाक्का पाटील (निधन)

सदाशिव शेटे

कोल्हापूर : संभाजीनगर, ड्रायव्हर काॅलनी येथील सदाशिव गणपती शेटे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, भाऊ, बहीण, सून, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०९०३२०२१ कोल सदाशिव शेटे (निधन)

विमल कांबळे

कोल्हापूर : हातकणंगले, हालोंडी येथील विमल शामराव कांबळे (वय ८५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

भिकाजी माळी

कोल्हापूर : मुडशिंगी फाटा, समर्थनगर येथील भिकाजी नारायण माळी (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो : ०९०३२०२१ कोल भिकाजी माळी (निधन)

सुनीता काळे

कोल्हापूर : राजारामपुरी येथील सुनीता अच्युत काळे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०९०३२०२१ कोल सुनीता काळे (निधन)

तानीबाई शिरदवाडे

कोल्हापूर : रामानंदनगर, पोवार कॉलनी येथील तानीबाई रामचंद्र शिरदवाडे (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो : ०९०३२०२१ कोल तानीबाई शिरदवाडे (निधन)

कल्पना शेटे

कोल्हापूर : शाहूपुरी, व्यापार पेठ येथील कल्पना दिलीप शेटे (वय ५६) यांचे निधन झाले. माजी नगरसेवक दिलीप शेटे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

Web Title: Death story Kolhapur part one