निधन वार्ता कोल्हापूर भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:08+5:302021-02-16T04:24:08+5:30
कोल्हापूर : शिवराम हौसिंग सोसायटी, राधानगरी येथील बंडोपंत गणपती पाटील (वय ७९) यांचे रविवारी निधन झाले. ते जिल्हा बँकेचे ...

निधन वार्ता कोल्हापूर भाग
कोल्हापूर : शिवराम हौसिंग सोसायटी, राधानगरी येथील बंडोपंत गणपती पाटील (वय ७९) यांचे रविवारी निधन झाले. ते जिल्हा बँकेचे निवृत्त अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : १५०२२०२१ कोल बंडोपंत पाटील (निधन)
भीमराव घाटगे
कोल्हापूर : पद्मावती कॉलनी मंगळवार पेठ येथील भीमराव रंगराव घाटगे (वय ७८) यांचे सोमवारी निधन झाले. ते माजी जिल्हा वन अधिकारी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.
अनंतराव शेटके
कोल्हापूर : प्रियदर्शनी कॉलनी येथील अनंतराव लक्ष्मण शेटके (वय ७०) यांचे निधन झाले. जयलक्ष्मी नागरी पतसंस्थेचे ते चेअरमन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : १५०२२०२१ कोल अनंतराव शेटके (निधन)
टिप : वितरण विभाग बातमी
धनाजी जरग
कोल्हापूर : साकोली कॉर्नर येथील धनाजी मारुती जरग यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
फोटो : १५०२२०२१ कोल धनाजी जरग (निधन)