शहरं
Join us  
Trending Stories
1
दबाव असणार भारतावरच, यजमानांना गृहीत धरणे धोक्याचे;अमेरिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही
2
केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका
3
फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका
4
गुंतवणुकीचा ओघ आटला, ४४ लाख एसआयपी बंद, अकाऊंट बंद करण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत ८८% वाढले
5
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
6
जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट
7
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
8
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
9
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
10
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
11
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
12
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
13
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
14
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
15
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
16
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
17
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
18
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
19
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
20
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!

देवाऱ्यातील दिवा अंथरूणावर पडून लागली आग, आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू; चंदगड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 3:56 PM

लक्ष्मी यांना अंथरुणावरुन उठता येत नसल्याने आगीत त्या पुर्णपणे भाजल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चंदगड : देवाऱ्यावरील दिवा अंथरूणावर पडून अंथरूणाला लागलेल्या आगीत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे ही घटना घडली. लक्ष्मी मारुती गोवेकर (वय ८८, रा. तुर्केवाडी) असे या मृत वृद्धेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबतची माहिती अशी की, लक्ष्मी या आपल्या सुनेसोबत राहतात. वृद्धापकाळाने त्या अंथरूणावर झोपून असतात. काल, रविवारी त्या घरी एकट्याच होत्या. यावेळी देव्हाऱ्यावरील दिवा त्यांच्या अंथरुणावर पडला. दिवा अंथरुणावर पडल्याने अंथरुणाला आग लागली. 

लक्ष्मी यांना अंथरुणावरुन उठता येत नसल्याने आगीत त्या पुर्णपणे भाजल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद सून जानकू धोंडिबा गोवेकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआगchandgad-acचंदगड