निधन बातमी दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:27+5:302021-09-21T04:27:27+5:30
धोंडूबाई पाटील कोल्हापूर : शिवाजी पेठ सरनाईक कॉलनी येथील धोंडूबाई सखाराम पाटील (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

निधन बातमी दोन
धोंडूबाई पाटील
कोल्हापूर : शिवाजी पेठ सरनाईक कॉलनी येथील धोंडूबाई सखाराम पाटील (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : २००९२०२१-कोल- धाया ढेरे निधन
धाया ढेरे
कोल्हापूर : श्रीकृष्ण काॅलनी देवकर पाणंद येथील धाया आनंदराव ढेरे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
फोटो : २००९२०२१-कोल- सुशीला कोरे निधन
सुशीला कोरे
कोल्हापूर : पन्हाळा येथील सुशीला शंकरराव कोरे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वीरशैव बँकेचे शाखाधिकारी जितेंद्र कोरे यांच्या त्या मातोश्री होत.
फोटो : २००९२०२१-कोल- सुनीता पोवार निधन
सुनीता पोवार
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील सुनीता बळवंत पोवार (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.