निधन वार्ता फाईल ०२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST2021-07-29T04:25:36+5:302021-07-29T04:25:36+5:30
कोल्हापूर : वसगडे (ता. करवीर) येथील गोरखनाथ संभाजी कांबळे (वय ५३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

निधन वार्ता फाईल ०२
कोल्हापूर : वसगडे (ता. करवीर) येथील गोरखनाथ संभाजी कांबळे (वय ५३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. जलदान विधी उद्या, शुक्रवारी आहे. (फोटो : २८०७२०२१-कोल-गोरखनाथ कांबळे निधन)
आक्काताई चव्हाण
कोल्हापूर : कसबा बावडा चव्हाण गल्ली येथील आक्काताई चव्हाण (वय ९०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: २८०७२०२१-कोल-आक्काताई चव्हाण निधन)
अरुणसिंह जाधव
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील अरुणसिंह रामचंद्र जाधव (वय ६९) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मोटर वाहन कर सल्लागार संग्रामसिंह जाधव यांचे ते वडील होत. (फोटो: २८०७२०२१-कोल-अरुणसिंह जाधव निधन)
सुवर्णा पाटील
कोल्हापूर : माळी गल्ली, शिवाजी पेठ येथील सुवर्णा श्रीराम पाटील (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. (फोटो: २८०७२०२१-कोल-सुवर्णा पाटील निधन)