निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:20+5:302021-05-12T04:23:20+5:30

कोल्हापूर: मंगळवार पेठ येथील सुरेश आनंदराव साळोखे (४८) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन भाऊ असा ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

कोल्हापूर: मंगळवार पेठ येथील सुरेश आनंदराव साळोखे (४८) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. (फोटो: ११०५२०२१-कोल-सुरेश साळोखे निधन)

सखाराम कुलकर्णी

कोल्हापूर: कळंबा येथील सखाराम यशवंत कुलकर्णी (८७) यांचे पुणे येथे निधन झाले. नेसरी ता. गडहिंग्लज येथे प्राथमिक शिक्षक म्हणून ३५ वर्षे सेवा केली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, चार मुली, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ११०५२०२१-कोल-सखाराम कुलकर्णी निधन)

इंद्रजीत भोसले

कोल्हापूर: न्यू मोरे कॉलनी येथील इंद्रजीत किरण भोसले (२८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (फोटो: ११०५२०२१-कोल-इंद्रजीत भोसले निधन)

सुमन माणगावे

कोल्हापूर: वळीवडे ता. करवीर येथील सुमन आदिनाथ माणगावे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ११०५२०२१-कोल-सुमन माणगावे निधन)

दीपक इंदूलकर

कोल्हापूर: गणेशनगर, उचगाव येथील दीपक सुरेश इंदूलकर (५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (फोटो: ११०५२०२१-कोल-दीपक इंदूलकर निधन)

संजीव साळे

कोल्हापूर: गणेशनगर फुलेवाडी येथील संजीव शंकर साळे (४८) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. (फोटो: ११०५२०२१-कोल-संजीव साळे निधन )

बिस्मिल्ला मुल्ला

कोल्हापूर: प्रगती कॉलनी टेंबलाईवाडी येथील बिस्मिल्ला याकूब मुल्ला (९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. (फोटो: ११०५२०२१-कोल-बिस्मिल्ला मुल्ला निधन)

Web Title: Death News File 01