निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST2021-04-15T04:23:01+5:302021-04-15T04:23:01+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी, शिवाजी हौसिंग सोसायटी येथील विजयसिंह नारायणराव निंबाळकर (वय ७६) यांचे मंगळवारी निधन झाले. ते शिवाजी ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

कोल्हापूर : राजारामपुरी, शिवाजी हौसिंग सोसायटी येथील विजयसिंह नारायणराव निंबाळकर (वय ७६) यांचे मंगळवारी निधन झाले. ते शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त सहअधीक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज (गुरुवारी) आहे. (फोटो : १४०४२०२१-कोल-विजयसिंह निंबाळकर निधन )

विमल गवळी

कोल्हापूर : जरग गल्ली, मंगळवार पेठ येथील विमल हिंदुराव गवळी (वय ७९) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, भाऊ, बहिणी, मुले, मुली, सुना, जावई असा परिवार आहे. (फोटो : १४०४२०२१-कोल-विमल गवळी निधन )

जयसिंग सातपुते

कोल्हापूर : शिंदे गल्ली, कसबा बावडा येथील जयसिंग तुकाराम सातपुते (वय ६०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो : १४०४२०२१-कोल-जयसिंग सातपुते निधन )

जयश्री पोवार

कोल्हापूर : संभाजीनगर, हनुमान नगर, पाचगाव रोड येथील जयश्री अतिन पोवार (वय ३६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती असा परिवार आहे. (फोटो : १४०४२०२१-कोल-जयश्री पोवार निधन)

Web Title: Death News File 01