निधन वार्ता फाईल ०१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:51+5:302021-04-14T04:21:51+5:30
शाहूवाडी : करंजफेण, ता. शाहूवाडी येथील सदाशिव शिवा पाटील (५२) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, ...

निधन वार्ता फाईल ०१
शाहूवाडी : करंजफेण, ता. शाहूवाडी येथील सदाशिव शिवा पाटील (५२) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे. (१३०४२०२१-कोल-सदाशिव पाटील निधन)
बाबासाहेब वरुटे
कोल्हापूर : श्रीराम सोसायटी पेट्रोल पंपामागे, कसबा बावडा येथील बाबासाहेब बापू वरुटे (६४) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे. (१३०४२०२१-कोल-बाबासाहेब वरुटे निधन )
विजयमाला जाधव
हातकणंगले : नवे पारगाव येथील विजयमाला गोविंद जाधव (६८) यांचे सोमवारी निधन झाले. त्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे. (१३०४२०२१-कोल-विजयमाला जाधव निधन )