निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST2021-07-29T04:24:14+5:302021-07-29T04:24:14+5:30

कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत येथील पार्वती ज्ञानदेव पाटील (वय ९३) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत येथील पार्वती ज्ञानदेव पाटील (वय ९३) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (२८०७२०२१-कोल-पार्वती पाटील निधन )

विजयमाला पाटील

कोल्हापूर : बापूरामनगर, विद्यावसंत पार्क, कळंबा येथील विजयमाला दत्तात्रय पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. अंगणवाडी मदतनीस म्हणून त्यांनी ३५ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज गुरुवारी आहे. (२८०७२०२१-कोल-विजयमाला पाटील निधन )

वसंत सूर्यवंशी

कोल्हापूर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील वसंत बापूसोा सूर्यवंशी (वय ६०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. (२८०७२०२१-कोल-वसंत सूर्यवंशी निधन )

आनंदा पाटील

कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील आनंदा राजाराम पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज गुरुवारी आहे. (२८०७२०२१-कोल-आनंदा पाटील निधन )

शांताबाई गायकवाड

कोल्हापूर : राजारामपुरी बारावी गल्ली येथील शांताबाई वसंतराव गायकवाड (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (२८०७२०२१-कोल-शांताबाई गायकवाड निधन )

Web Title: Death News File 01