निधन वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:38+5:302021-04-28T04:25:38+5:30

कोल्हापूर : डांगे गल्ली येथील कल्पना श्रीकांत आडके (वय ६०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, ...

Death News | निधन वृत्त

निधन वृत्त

कोल्हापूर : डांगे गल्ली येथील कल्पना श्रीकांत आडके (वय ६०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

निकीता चव्हाण

कोल्हापूर : डांगे गल्ली येथील निकीता गोपाल चव्हाण (वय २०) हिचे मंगळवारी निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

--

प्रकाश प्रभू

कोल्हापूर : वाशी नाका, रिंग रोड येथील प्रकाश विश्वंभर प्रभू (वय ६९) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

-

लळाबाई कांबळे

कोल्हापूर : एकोंडी (ता. कागल) येथील लळाबाई तुकाराम कांबळे (वय ७६) यांचे साेमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, नातवंडे, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

--

आशा सातारकर

कोल्हापूर : लाड चौक येथील आशा वसंत सातारकर (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

--

सुनील पोवार

कोल्हापूर : पंचगंगा तालीम येथील सुनील बजरंग पोवार (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

-

सावित्री खैरमोडे

कोल्हापूर : नेबापूर (ता. पन्हाळा) येथील सावित्री बळवंत खैरमोडे (वय ९५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

--

सुषमा पाटील

कोल्हापूर : चंबुखडी (ता. करवीर) येथील सुषमा मारुती पाटील (वय ५७) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.

--

बाजीराव पाटील

कोल्हापूर : चरण (ता. शाहूवाडी) येथील बाजीराव पाटील (वय ५९) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

--

सर्व निधन वार्तांना फोटो आहेत.

Web Title: Death News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.