निधन बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:27 IST2021-08-14T04:27:51+5:302021-08-14T04:27:51+5:30

माणगाव : डुक्करवाडीपैकी-रामपूर (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक पार्वती राणबा जाधव (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, ...

Death News | निधन बातम्या

निधन बातम्या

माणगाव : डुक्करवाडीपैकी-रामपूर (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक पार्वती राणबा जाधव (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

पार्वती जाधव : १३०८२०२१-गड-०८

------------------------

गोपाळ आरेकर

उत्तूर (ता. आजरा) येथील हॉटेल व्यावसायिक गोपाळ मारूती आरेकर (४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

गोपाळ आरेकर : १३०८२०२१-गड-०९

------------------

बळवंत पाटील

गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील ज्येष्ठ नागरिक बळवंत रावसाहेब पाटील (७९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच अमृतराव पाटील यांचे ते बंधू तर डॉ. सुजित पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन, सोमवार (१६) रोजी आहे.

बळवंत पाटील : १३०८२०२१-गड-१०

------------------------

जोतिबा काटे

उत्तूर :येथील प्रतिष्ठित व्यापारी जोतिबा धोंडिबा काटे (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री जोमकाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मारुती काटे यांचे ते वडील होत.

- जोतिबा काटे : १३०८२०२१-गड-११

Web Title: Death News