निधन फाईल २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:47+5:302021-06-23T04:16:47+5:30

कोल्हापूर: बाजारगेट येथील अनिल रामचंद्र बनछोडे (वय ६३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, बहीण, भाचे असा ...

Death file 2 | निधन फाईल २

निधन फाईल २

कोल्हापूर: बाजारगेट येथील अनिल रामचंद्र बनछोडे (वय ६३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, बहीण, भाचे असा परिवार आहे. (२२०६२०२१-कोल-अनिल बनछोडे निधन)

सुधाकर मिरजकर

कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील सुधाकर हरिभाऊ मिरजकर (वय ७९) यांचे सोमवारी निधन झाले. पत्नी, मुलगा, सून, नात, नातू, भाऊ असा परिवार आहे. (२२०६२०२१-कोल-सुधाकर मिरजकर निधन)

दत्तात्रय कदम

कोल्हापूर : कसबा बीड येथील दत्तात्रय केरबा कदम (वय ५०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा,मुलगी,सून, नातवंडे असा परिवार आहे. (२२०६२०२१-कोल-दत्तात्रय कदम निधन)

गणपती पाटील

कोल्हापूर : जैताळ (ता. करवीर) येथील गणपती सखाराम पाटील यांचे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले व मुलगी, नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे. (२२०६२०२१-कोल-गणपती पाटील निधन)

अनिल गोंधळी

कोल्हापूर : हरिओम नगर येथील अनिल वसंतराव गोंधळी (वय ४७) यांचे निधन झाले. म. ल. ग हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, भावजय, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. (२२०६२०२१-कोल-अनिल गोंधळी निधन)

Web Title: Death file 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.