निधन फाईल ०३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST2021-07-28T04:26:04+5:302021-07-28T04:26:04+5:30

कोल्हापूर : येथील शकुंतला धनपाल बड्डे (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, ...

Death file 03 | निधन फाईल ०३

निधन फाईल ०३

कोल्हापूर : येथील शकुंतला धनपाल बड्डे (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना असा परिवार आहे. कुंभोजचे वृत्तपत्र विक्रेते महाबली बुड्डे यांच्या त्या आजी होत

(फोटो : शकुंतला बड्डे-निधन)

विलास शेवडे

कोल्हापूर : रामानंद नगर येथील विलास बाळकृष्ण शेवडे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. (२७०७२०२१-कोल-विलास शेवडे निधन)

बाळू रणदिवे

कोल्हापूर: लक्षतिर्थ वसाहत येथील बाळू उर्फ सुहास रणदिवे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (२७०७२०२१-कोल-बाळू रणदिवे निधन)

मुकुंद मेटकरी

कोल्हापूर : वर्षानगर येथील मुकुंद आनंदा मेटकरी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. (२७०७२०२१-कोल-मुकुंद मेटकरी निधन)

स्वप्नील शिंदे

कोल्हापूर : रविवारपेठ, सोनटक्के तालीम येथील स्वप्नील मनोहर शिंदे (वय ३४) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे. (२७०७२०२१-कोल-स्वप्नील शिंदे निधन)

उपेनभाई वसा

कोल्हापूर : रॉकेट इंजिनिअरिंग कार्पोरेशनचे माजी संचालक जयचंद्रभाई ठाकरशी वसा यांचे चिरंजीव उपेनभाई वसा (वय ५५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. (२७०७२०२१-कोल-उपेनभाई वसा निधन)

उज्वल पाटील

कोल्हापूर : फुलेवाडी येथील उज्वल पांडुरंग पाटील (वय ५८) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे.. (२७०७२०२१-कोल-उज्वल पाटील निधन)

Web Title: Death file 03