निधन फाईल ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:02+5:302021-09-23T04:26:02+5:30

कोल्हापूर : विक्रमनगरातील किशोर गुंडोपंत जाधव (वय ५२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार ...

Death file 02 | निधन फाईल ०२

निधन फाईल ०२

कोल्हापूर : विक्रमनगरातील किशोर गुंडोपंत जाधव (वय ५२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (२२०९२०२१-कोल-किशोर जाधव निधन)

दिलीप पोळ

कोल्हापूर : जवाहरनगर हौसिंग सोसायटीतील दिलीप पिराजी पोळ (वय ६४) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे. (२२०९२०२१-कोल-दिलीप पोळ निधन)

विजय शिंदे

कोल्हापूर : येथील रविवार पेठेतील विजय दत्तात्रय शिंदे (वय ६५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. (२२०९२०२१-कोल-विजय शिंदे निधन)

वसंतराव पवार

कोल्हापूर : देवकर पाणंद येथील निवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव लक्ष्मणराव पवार (वय ९०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (२२०९२०२१-कोल-वसंतराव पवार निधन)

Web Title: Death file 02

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.