निधन फाईल ०१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:23+5:302021-05-05T04:40:23+5:30
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सुशीला धाेंडिराम करवळ (वय ६०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, ...

निधन फाईल ०१
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सुशीला धाेंडिराम करवळ (वय ६०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ०४०५२०२१-कोल-सुशीला करवळ निधन )
विमल गायकवाड
कोल्हापूर: दुधाळी येथील विमल वसंतराव गायकवाड (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ०४०५२०२१-कोल-विमल गायकवाड निधन )
धोंडिराम नरके
कोल्हापूर: हणमंतवाडी, ता. करवीर येथील धोंडिराम हरी नरके (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, सुना, नातवंडे, नात, जावई असा परिवार आहे. (फोटो: ०४०५२०२१-कोल-धोंडिराम नरके निधन )
संजय कांबळे
कोल्हापूर: कसबा बावडा येथील संजय तुकाराम कांबळे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. जिल्हा माहिती कार्यालयातील रघुनाथ कांबळे यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.
(फोटो: ०४०५२०२१-कोल-संजय कांबळे निधन )
बनुबाई शियेकर
कोल्हापूर: भुये, ता. करवीर येथील बनुबाई पांडुरंग शियेकर (वय १०४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे. (फोटो: ०४०५२०२१-कोल-बनुबाई शियेकर निधन )
कासम शेख
कोल्हापूर: विद्याकॉलनी येथील कासम शेख (वय ८५) यांचे निधन झाले. ते जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. कागलचे तहसीलदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रोटरी क्लब ऑफ होरायझनचे माजी अध्यक्ष अस्लम शेख यांचे ते वडील होत. (फोटो: ०४०५२०२१-कोल-कासम शेख निधन )
ऋत्विजा इंगवले
कोल्हापूर: दैवज्ञ बोर्डिंग येथील ऋत्विजा अविनाश इंगवले (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (फोटो: ०४०५२०२१-कोल-ऋत्विजा इंगवले निधन )