निधन वृत्त भाग एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:01+5:302021-01-08T05:16:01+5:30
कोल्हापूर : गारगोटी येथील पांडुरंग जयराम घोडके (म्हसवेकर) (वय ८३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, ...

निधन वृत्त भाग एक
कोल्हापूर : गारगोटी येथील पांडुरंग जयराम घोडके (म्हसवेकर) (वय ८३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.
फोटो : ०५०१२०२१ पांडुरंग घोडके (निधन)
गणेश वाईंगडे
कोल्हापूर : कृष्णराव साळोखे हौसिंग सोसायटी, आपटेनगर येथील गणेश भाऊसो वाईंगडे (वय ६३) यांचे निधन झाले. ‘म्हाडा’च्या बांधकाम विभागाचे ते निवृत्त उपअभियंता होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.
वितरण बातमी : प्रभावती जाधव
कोल्हापूर : गिरणी बोळ, शिवाजी पेठ येथील प्रभावती केरबा जाधव (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०५०१२०२० कोल प्रभावती जाधव (निधन)
सुभाष जाधव
कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत येथील सुभाष दौलतराव जाधव (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०५०१२०२० कोल सुभाष जाधव (निधन)