शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नृसिंहवाडीत भक्तीमय वातावरणात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:26 IST

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : दिगंबरा दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्री दत्त ...

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : दिगंबरा दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दत्तदर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.मंदिरात दत्तजयंती निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 3.3० वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री ना’ पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली. महापूजा झालेवर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी तीन वाजता येथील ब्रम्हवृंदा मार्फत पवमान पंचसुक्त पठन, साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांचे मंदिरातून वाजत गाजत मुख्यमंदिरात आणण्यात आली. हरीभक्त पारायण भालचंद्र देव यांचे कीर्तनानंतर ठिक पाच वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत विधिवत श्रीदत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.चांदीच्या पाळण्याला आकर्षक सजावट  जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजविला होता. उपस्थित असंख्य भाविकांनी सजविलेल्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची मुक्तहस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपारिक पाळणागीते, आरती, प्रार्थना करण्यात आली. रात्री दहा नंतर मंदिरात धूप, दीप,आरती व पालखी सोहळा संपन्न होणार आहे.जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक आले होते. भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान मार्फत अनेक सोयी व सुविधा पुरविणेत आल्या. मंदिर परिसरात ठीकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही.ची व्यवस्था, दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था,तसेच मुखदर्शन, महाप्रसाद, जन्मकाळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप, नदीचा काठी इनरट्यूबची व्यवस्था करण्यात आली होती. एसटी महामंडळामार्फत सुमारे १०० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. पोलीस, गृहरक्षक दल, व्हाईट आर्मी, वजीर रेस्क्यू फोर्स  व शाळा व कॉलेजच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdatta jayantiदत्त जयंती