दानोळीचे कोविड सेंटर रुग्णांना आधारवड : राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST2021-06-16T04:32:36+5:302021-06-16T04:32:36+5:30

दानोळी (ता. शिरोळ) येथील कोविड सेंटरला आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. मंत्री यड्रावकर म्हणाले, कोरोनाचा ...

Danoli Kovid Center Aadharwad for patients: Rajendra Patil-Yadravkar | दानोळीचे कोविड सेंटर रुग्णांना आधारवड : राजेंद्र पाटील-यड्रावकर

दानोळीचे कोविड सेंटर रुग्णांना आधारवड : राजेंद्र पाटील-यड्रावकर

दानोळी (ता. शिरोळ) येथील कोविड सेंटरला आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. मंत्री यड्रावकर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग जरी कमी होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यात अजूनही बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी काही दिवस काळजी घेणे गरजेचे आहे. शासन नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी केशव राऊत, राम शिंदे, विकास वाळकुंजे, उपसरपंच सुनील शिंदे, सुकुमार पाटील, पिंटू पाराज, गणेश साळुंखे, बबलू दळवी, उदय राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - १४०६२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ -

दानोळी (ता. शिरोळ) येथील कोविड सेंटरला आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Danoli Kovid Center Aadharwad for patients: Rajendra Patil-Yadravkar