शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीच्या ठेक्यावर ट्रॅक्टरवर नाचवल्या नृत्यांगना, ऊसतोडणी कामगारांचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 13:30 IST

danceSugerfactoryKolhapur- साखर कारखानाच्या हंगामाची सांगता करताना कांडगाव परिसरातील ट्रॅक्टर चालक आणि ऊसतोडकामगारांनी काढलेल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्यांगना नाचवत कोल्हापूर-राधानगरी रोडवर धिंगाणा घातला. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. या प्रकारामुळे बाजारपेठेतील महिलांना शरमेने मान खाली घालावी लागली.

ठळक मुद्देडॉल्बीच्या ठेक्यावर ट्रॅक्टरवर नाचवल्या नृत्यांगनाऊसतोडणी कामगारांचा धिंगाणा

सडोली (खालसा)/कोल्हापूर  : साखर कारखानाच्या हंगामाची सांगता करताना कांडगाव परिसरातील ट्रॅक्टर चालक आणि ऊसतोडकामगारांनी काढलेल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्यांगना नाचवत कोल्हापूर-राधानगरी रोडवर धिंगाणा घातला. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. या प्रकारामुळे बाजारपेठेतील महिलांना शरमेने मान खाली घालावी लागली. कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, पण याचा कुठलाही विचार न करता, कोणतीही परवानगी न घेता सायंकाळी पाचच्या सुमारास कांडगाव (ता.करवीर) येथून ही मिरवणूक काढण्यात आली. तब्बल दोन तास ही मिरवणूक सुरु होती.

हळदीच्या मुख्य बस थांब्यावर मुख्य रस्त्यातच ट्रॅक्टर लावून डॉल्बीच्या मागे असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये दोन नृत्यांगना अश्लील हावभाव करत नृत्य करत होत्या. तर दारूच्या नशेत असलेले अनेक ऊसतोड कामगार, युवक, ट्रॅक्टर चालक, दहा ते पंधरा वयोगटातील अल्पवयीन मुलांनीही डॉल्बीचा ठेका धरला. या सर्व प्रकाराबाबत संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महिला व सामान्यांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :danceनृत्यSugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर