ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:04+5:302021-05-17T04:22:04+5:30
विभागनिहाय निकाल अनुक्रमे असा - इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन - प्रथम वर्ष - नेहा सुतार (८७.२९), वैभव सुतार (८३.८६), स्नेहल ...

ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे यश
विभागनिहाय निकाल अनुक्रमे असा - इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन - प्रथम वर्ष - नेहा सुतार (८७.२९), वैभव सुतार (८३.८६), स्नेहल कांबळे (८२), द्वितीय वर्ष - धनश्री चौगुले (९२.४७), ऋतुजा होडगे (९०), अवधूत आपटे (८९.४१), तृतीय वर्ष - निकिता भदरगे (८७.७९), श्रावण पाटील (८६.११), श्रद्धा बिरंजे (८५.१६) सिव्हील विभाग प्रथम वर्ष - पिराजी गस्ती (८७.२९), सौरभ देसाई (८३.७१), जिद्देश देसाई (८३), द्वितीय वर्ष - कार्तिक पाटील (९५.५६), श्रावणकुमार कांबळे व शिवराज इंगळे (९४.७८), पृथ्वीराज देसाई (९४.२२), तृतीय वर्ष - चिन्मयी बोरवाडकर (९६.०९), अक्षता चिलमी (९५.५), शुभम पांडव (९४.०६), कॉम्प्युटर विभाग प्रथम वर्ष - तेजस्विनी परीट (८८.१४), प्राची आजगेकर (८७.५७), मेघा हुले (८५.४३), द्वितीय वर्ष - वर्षा हराळकर (९२.५), कल्पना पाटील (८९.७), ऋतिका कुंभार (८८.०७), तृतीय वर्ष - अमृता कोले (९१.८९), अजय नाईक (८८.२२), प्राजक्ता पाटील (८८) मेकॅनिकल विभाग प्रथम वर्ष - राहुल पवार (८५.८६), गीता चिलमी (८४.४३), प्रसाद चौगुले (८०.५७), द्वितीय वर्ष - सानिका मोळदी (८७.३७), श्रीधर चौगुले (८६), मायाप्पा पाटील (८४.५३), तृतीय वर्ष - साईनाथ निलजी (९२.१९), विघ्नेश चव्हाण (९२.०१), शुभम पाटील (८७.५२). यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव स्वाती कोरी, सल्लागार महेश कोरी यांचे प्रोत्साहन, तर प्राचार्य इम्रान पटेल, विनायक पाटील, दीपक मोरे, राहुल बेल्ली यांचे मार्गदर्शन लाभले.