कोल्हापूर बाजारपेठेत गर्दी फोटो ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST2021-05-10T04:22:22+5:302021-05-10T04:22:22+5:30

फोटो क्रमांक - ०९०५२०२१-कोल-राशन दुकान ओळ - कोल्हापूर शहरातील राशन दुकानात स्वस्त दरातील धान्य वितरित होत असल्याची माहिती कळताच ...

Crowd photo lines at Kolhapur market | कोल्हापूर बाजारपेठेत गर्दी फोटो ओळी

कोल्हापूर बाजारपेठेत गर्दी फोटो ओळी

फोटो क्रमांक - ०९०५२०२१-कोल-राशन दुकान

ओळ - कोल्हापूर शहरातील राशन दुकानात स्वस्त दरातील धान्य वितरित होत असल्याची माहिती कळताच शिंगोशी मार्केट येथील रास्त भाव धान्य दुकानासमोर रविवारी नागरिकांची अशी गर्दी झाली. छाया : नसीर अत्तार

फोटो क्रमांक - ०९०५२०२१-कोल-बाजार पेठेत गर्दी०१

ओळ- कोल्हापूर शहरातील विविध बाजारपेठेत तसेच भाजी मंडईत रविवारी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. छाया : नसीर अत्तार

फोटो क्रमांक - ०९०५२०२१-कोल-बाजार पेठेत गर्दी०२

ओळ - कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी भाजी मंडई परिसरात रविवारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. छाया : नसीर अत्तार

फोटो क्रमांक - ०९०५२०२१-कोल-बाजार पेठेत गर्दी०३

ओळ - कोरोना संसर्ग आणि जनता कर्फ्यू असून देखील कोल्हापूर शहरातील सर्वच रस्त्यावर रविवारी नागरिकांची आणि वाहनांची मोठी गर्दी झाली. प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली.

Web Title: Crowd photo lines at Kolhapur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.