शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur news: बाळूमामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, वाहतुकीची कोंडी; वाहनधारक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 14:03 IST

अमावस्या दिवशी बाळूमामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दत्ता लोकरे सरवडे: राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुदाळतिट्टा येथे आज बाळूमामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाहनांची गर्दी तसेच राधानगरी- निपाणी मार्गावर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाला पर्यायी वाहतूकीसाठी पूल नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. सकाळी दहा वाजले पासून ते दोन वाजेपर्यंत यामार्गावर वाहतुकींची कोंडी झाली. यामुळे वाहनधारकांचे वृद्धांचे, विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.मुदाळतिट्टा या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अमावस्या दिवशी बाळूमामाच्या दर्शनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. राधानगरी -निपाणी या मार्गावरती  काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावर अकरा दिवसापासून नवीन पूल बांधकाम सुरु केले आहे. या पुलाला वाहतुकीसाठी पर्यायी पूल नाही. दरम्यान गारगोटी कोल्हापूर रस्त्यावर  उजव्या कालव्यावरच असलेले नादुरुस्त फुल यावरूनच वाहतूक सुरू आहे. या पुलावरूनच राधानगरी, कोल्हापूर, निपाणी अशी मोठी वाहने वळसा घेऊन जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहनधारकांच्या मुदाळ, बोरवडे पाटी, बिद्री,आदमापूर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक भाविकांनी शेतवडीमध्येच किंवा मिळेल तेथे गाड्या लावून बाळूमामाच्या दर्शनासाठी जाणे पसंत केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी