
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
अमेरिकेन संसदेकडून एपस्टीन फाईल्सबाबत स्वतंत्र वेबसाईट बनवली आहे. त्यात सगळी माहिती वाचता येईल. आतापर्यंत खटल्यात काय काय समोर आले ती प्रचंड सामुग्री डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला मिळाली संधी
India T20 World Cup Squad Announced : गिल संघाबाहे अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी ...

मुंबई :"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरेंना घेरलं आहे. ...

राष्ट्रीय :‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
PM Narendra Modi West Bengal Kolkata Visit: बिहारनंतर आता पश्चिम बंगाल जंगलराजपासून मुक्त झाला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...

व्यापार :२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
Gold Silver Price: नवीन वर्षात सोन्याचे दर कुठे पोहोचणार, हा गुंतवणूकदारांच्या मनातील मोठा प्रश्न आहे. येत्या काळातही सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसू शकते. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाचे नाव दीपू चंद्र दास असे होते. तो २७ वर्षांचा होता. ...

महाराष्ट्र :कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार सुभाष भोईर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. ...

नाशिक :भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
Rahul Dhikale Devyani Pharande: महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून आमदार राहुल ढिकले यांना हटवले. त्यानंतर नाराजीची लाट येताच भूमिका बदलली. ...

राष्ट्रीय :३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Bihar Dr. Nusrat Parveen News: बिहारच्या महिला डॉ. नुसरत परवीन यांच्यासोबत घडलेली घटना अमानवी आणि हृदयद्रावक आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

फिल्मी :बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
द फाईट इज ऑन! आता व्हिक्टिम कार्ड खेळायचं नाही..., मराठी सिनेसृष्टीला मोलाचा सल्ला देणारी क्षितीज पटवर्धनची पोस्ट ...

व्यापार :सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर या कालावधीत भारताच्या प्रत्यक्ष करसंकलनात ८ टक्क्यांची वाढ झाली. ...
