शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

जनता दलाच्या पाठिंब्यामुळे ‘मॅजिक फिगर’ ओलांडली : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 18:50 IST

गडहिंग्लज : जनता दलाच्या एकमुखी पाठिंब्यामुळेच ‘२७०’ ही मॅजिक फिगर आपण ओलांडली आहे. त्यांच्या विश्वासाला आपण कदापिही तडा जावू ...

गडहिंग्लज : जनता दलाच्या एकमुखी पाठिंब्यामुळेच ‘२७०’ ही मॅजिक फिगर आपण ओलांडली आहे. त्यांच्या विश्वासाला आपण कदापिही तडा जावू देणार नाही. गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनता दलासोबत हातात हात घालून काम करू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.जनता दलाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज नगरपालिकेतील सत्ताधारी जनता दलाच्या १५ नगरसेवकांनी विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री पाटील यांना आज, बुधवारी (२४) जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सतेज पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुनिल शिंदे यांची उपस्थिती होती.पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील तालुक्याच्या सर्व ठिकाणांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार आपण केला आहे. त्यासाठी सुमारे ७०० कोटींचा निधी आपण दिला आहे. म्हणूनच गट-तट बाजूला ठेवून प्रत्येक तालुक्यातील मतदार आपल्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत.नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, गेल्यावेळी काही कारणास्तव आम्ही पाटील यांच्यासोबत नव्हतो. परंतु, गडहिंग्लज नगरपालिकेचे काही प्रश्न सुटावेत आणि शहराच्या विकासासाठी पाठबळ मिळावे म्हणूनच यावेळी पालकमंत्र्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSwati Koriस्वाती कोरी