शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार, राऊत, मलिकांवर चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:32 IST

माझे आणि संजय राऊत यांचे वैयक्तिक शत्रूत्व नाही

कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये बेछूट आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे संजय राऊत, नवाब मलिकांसारखे केवळ अब्रु नुकसानीच्या दाव्यांसाठीच्या हेलपाट्यांनीच मरणार आहेत अशा तिखट शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, जुनी थंड प्रकरणे उकरून काढून राऊत हे ठाकरे यांनाच अडचणीत आणत आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे वाटू लागले आहे. अशामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत असल्याच्या अजित पवार यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे.समीर वानखेडेंवर रोज आरेाप झाले. राष्ट्रीय मागास आयोगाने आता नोटीसा काढल्या आहेत. गेल्या २७ महिन्यात न्यायालयांनी इतके फटके देवूनही यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. आता सोमय्या, काळे, कंबोज सगळेच कोर्टात जातील. राऊत यांनी धमक्या देवू नयेत. त्यांचे सरकार आहे. थेट कारवाई करून दाखवावी असे आव्हानच पाटील यांनी यावेळी दिले.मी राऊतांच्या मुलीच्या घरी जावून आलोमाझे आणि संजय राऊत यांचे वैयक्तिक शत्रूत्व नाही. त्यांच्या मुलीच्या लग्नाला जाता आले नाही मी तिच्या सासरी जावून तिला शुभेच्छा देवून आलो. परंतू माझ्या पक्षाच्या नेत्यांविरोधात आरोप केल्यानंतर मी बोलणारच असे पाटील यांनी स्पष्ट केले.आम्ही हात काढून घेत नाहीआपल्याच माणसांना दिलेला हात काढून घेण्याची आमची संस्कृती नाही. अनिल देशमुख आत आहेत तर तिकडे कोणी फिरकलाही नाही. छगन भुजबळ यांच्याबाबतही असेच झाले. पण आम्ही तसे नाही असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊत