शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

टीका करणारे जयंत पाटील स्वतः हेलिकॉप्टरने आले, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:15 IST

'कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि बळ देण्यासाठी मी त्या शब्दांचा वापर केला होता'

उत्तूर : निवडणूक काेणतीही असो मी अत्यंत मनापासून लढतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक-एक मताची शिकस्त करून परगावचे मतदान आणावे यासाठी मी प्रेरणा देत असतो. मात्र, जयंत पाटील यांनी हेलिकॉप्टरच्या माझ्या ‘त्या’ वक्तव्यावर टीका करून स्वतः मात्र हेलिकॉप्टरनेच आले, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. उत्तूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘परमेश्वरसुद्धा मंडलिक यांचा पराभव करू शकत नाही’, असे मी म्हटले होते. कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि बळ देण्यासाठी मी त्या शब्दांचा वापर केला होता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.याप्रसंगी वसंतराव धुरे, महादेवराव पाटील, संभाजीराव तांबेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मारुती घोरपडे, दीपक देसाई, संभाजी तांबेकर, गंगाधर हराळे, विष्णुपंत केसरकर, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिरीष देसाई यांनी स्वागत केले. काशीनाथ तेली यांनी प्रास्ताविक केले. गणपती सांगले यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर सावंत यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफJayant Patilजयंत पाटील