शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीतील पैसे फसवणूक प्रकरणी साताऱ्यातील एकावर गुन्हा   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 18:12 IST

आमदार निधीतून पैसे देतो असे सांगून २१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील एकावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २१) रात्री गुन्हा

कोल्हापूर : आमदार निधीतून पैसे देतो असे सांगून २१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताºयातील एकावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २१) रात्री गुन्हा दाखल झाला.

दिनेश मधुकर दीक्षित (रा. प्लॉट नंबर २, मंगेशकर कॉलनी, अर्कशाळानगर, शाहूपुरी, सातारा, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद उचगाव (ता. करवीर) येथील अजितेश रामराव यादव (वय १९, रा. मंगेशकर कॉलनी, मेन रोड) यांनी दिली.पोलिसांनी सांगितले की, अजितेश यादव व संशयित दिनेश दीक्षित हे दोघे मित्र आहेत.

दीक्षितने आमदार निधीतून पैसे देतो म्हणत अजितेशचा विश्वास संपादन केला. या निधीतील रक्कम ट्रान्स्फर करावयाची आहे, असे सांगून त्याने अजितेश यादवकडून लक्ष्मीपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बॅॅँकेचे ए. टी. एम. कार्ड घेतले. त्याच्या खात्यावरील २१ हजार ५०० रुपये काढून घेतले. हा प्रकार १३ ते १८ सप्टेंबर २०१८ या कालावधीत घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजितेश यादवने फिर्याद दिली. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMLAआमदारSatara areaसातारा परिसर