शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विचारेमाळ येथे हाणामारी, बारा जणांवर गुन्हा, परस्परविरोधी फिर्यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 16:48 IST

किरकोळ कारणावरून विचारेमाळ येथील पंढरपूर गल्ली येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी बारा जणांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. ६ मे रोजी हा प्रकार घडला.

ठळक मुद्देविचारेमाळ येथे हाणामारी, बारा जणांवर गुन्हापरस्परविरोधी फिर्यादी

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून विचारेमाळ येथील पंढरपूर गल्ली येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी बारा जणांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. ६ मे रोजी हा प्रकार घडला.नीलम सगट (वय २७, सध्या रा. विचारेमाळ, मूळ रा. योगेश्री कॉलनी, पाचगाव रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दारूच्या पैशासाठी झालेल्या कारणावरून दादू सगट आणि संशयितांचा वाद झाला. संशयितांनी काठीने सगट याच्यासह त्याचा मामेभाऊ सूरज लक्ष्मण कांबळे, त्याची बहीण अंकिता यांना केलेल्या मारहाणीत त्या जखमी झाल्या.

याप्रकरणी रसूल सय्यद, रियाज सय्यद, कैलास शिंदे, सूजी सय्यद, मुलताना सय्यद, सुगरा शेख (सर्व रा. विचारेमाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. रसूल सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पायी चालत जात असताना संशयित सहाजणांनी मारहाण केली.

संशयित सूरज कांबळे याने सत्तुराने डोळ्यांजवळ वार केला. याप्रकरणी संशयित सूरज कांबळे, दादू सगट, पपन सगट, बायनाबाई सगट, ललिता कांबळे, अंकिता कांबळे (सर्व रा. पंढरपूर गल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर