आखरी रस्ता मोजतोय अखेरची घटिका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:53+5:302021-02-05T07:08:53+5:30

फोटो : ०२०२२०२१ काेल केएमसी गंगावेश रस्ते १ ओळी : कोल्हापुरातील गंगावेश ते पंचगंगा तालीम येथील रस्ताची दयनीय आवस्था ...

Counting the last hours, the last hour ... | आखरी रस्ता मोजतोय अखेरची घटिका...

आखरी रस्ता मोजतोय अखेरची घटिका...

फोटो : ०२०२२०२१ काेल केएमसी गंगावेश रस्ते १

ओळी : कोल्हापुरातील गंगावेश ते पंचगंगा तालीम येथील रस्ताची दयनीय आवस्था झाली आहे. आखरी रस्ता मंडळासमोर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

फोटो : ०२०२२०२१ काेल केएमसी गंगावेश रस्ते २

ओळी : पंचगंगा हॉस्पिटल येथील रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनचालकांची कसरत होत आहे.

फोटो : ०२०२२०२१ काेल केएमसी गंगावेश रस्ते ३

ओळी : शुक्रवार गेट पोलीस चौकीसमोरील काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. येथील बॅरेकटही खड्ड्यात पडली आहेत.

फोटो : ०२०२२०२१ काेल केएमसी गंगावेश रस्ते ४

ओळी : गंगावेश चौकात रस्ता खराब झाला असून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना यामधूनच ये-जा करावी लागत आहे.

फोटो : ०२०२२०२१ काेल केएमसी गंगावेश रस्ते ५

फोटो : ०२०२२०२१ काेल केएमसी गंगावेश रस्ते ६

ओळी : गंगावेश चौकातील संपूर्ण रस्ताच खराब झाला आहे.

छाया : नसीर अत्तार

Web Title: Counting the last hours, the last hour ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.