शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News Kolhapur: आंतरराज्य मालवाहतुकीसाठी चालक-वाहकांना सुविधा- सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:12 IST

त्यांनी मालवाहतुकीसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिली.

कोल्हापूर : आंतरराज्य मालवाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी चालक-वाहकांना सुविधा देण्याचे आश्वासन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी दिले. ही माहिती त्यांनी मालवाहतुकीसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिली.परिवहन राज्यमंत्री पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात विविध प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन नियोजनबद्धरीत्या काम करीत आहे. अत्यावश्यक सुविधा सुरळीत राहण्यासाठी शासनाने मागणीनुसार दोन लाख ५८ ८२९ वाहतुकीचे पासेस २७ एप्रिलपर्यंत दिले आहेत. या संकटाच्या काळातही नागरिकांकरिता सेवा देणारे सर्व वाहनमालक, चालक, वाहकांचे सरकारतर्फे मनापासून आभार मानतो. ही आंतरराज्य मालवाहतूक चांगल्या पद्धतीने सुरू राहावी. याकरिता आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टचे अध्यक्ष कुलतनसिंग अटवाल व कोअर कमिटीचे अध्यक्ष व बल मलकित सिंग यांनी मुद्दे उपस्थित केले आहेत. यावर परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या सर्व मागण्यांवर राज्य सरकार ठोस उपाय योजना करील, असे आश्वासन दिले.>चालक-वाहकांना विमा संरक्षण, राज्यातील टोल माफ करावा. टोल प्लाझा, चेकपोस्ट, पेट्रोलपंप आदी ठिकाणी सॅनिटायझेशनची सुविधा द्यावी. राज्यातील वाहक-चालकांच्या वाहतुकीसाठी पासेस उपलब्ध करावीत. ई-पासची उपलब्धता सहज होण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी. लॉकडाउनच्या दरम्यान पार्किंग शुल्कात सवलत द्यावी.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस