शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

CoronaVirus in Kolhapur: कोल्हापुरात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण आढळल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:48 PM

एकाच दिवशी दोन रुग्ण पॉझिटिव्ह 

कोल्हापूर: कोल्हापुरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पेठवडगावातील एका महिलेला तर कोल्हापुरातील एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  पुण्यातून आलेल्या ३९ वर्षीय तरुणास कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. २० मार्च रोजी कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात त्याची तपासणी झाली होती. तर सांगलीतल्या इस्लामपूरमधील एका कोरोनाबाधित कुटुंबाच्या संपर्कात आल्यानं पेठवडमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारील सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शेजारच्या सिंधुदुर्ग आणि साताऱ्यातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत कोल्हापुरात कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. मात्र आज एकाच दिवशी दोन रुग्ण आढळून आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस