किणी येथे कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:29 IST2021-08-28T04:29:11+5:302021-08-28T04:29:11+5:30

स्वागत व प्रास्ताविक धीरज चव्हाण यांनी केले,यावेळी कोरोना व महापूर काळातील योगदान बद्दल मंडल अधिकारी अनिता खाडे, डॉ. ...

Corona Warriors felicitated at Kini | किणी येथे कोरोना योद्धांचा सत्कार

किणी येथे कोरोना योद्धांचा सत्कार

स्वागत व प्रास्ताविक धीरज चव्हाण यांनी केले,यावेळी कोरोना व महापूर काळातील योगदान बद्दल मंडल अधिकारी अनिता खाडे, डॉ. नितीन माळी, तलाठी महादेव रेंगे, आरोग्य सेवक सचिन मोरे, पोलीस पाटील सुगंध समुद्रे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पुष्पा आळतेकर, माजी सरपंच बाळगोंडा पाटील, उपसरपंच अशोक माळी, सुकुमार नेजकर , ग्रामपंचायत सदस्य राजाराम पाटील, अभय पाटील, धोंडीराम कुरणे, डॉ. बंदेनवाज मुजावर, नंदकुमार माने, महेंद्र कुरणे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : किणी कोरोना व महापूर काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडलाधिकारी अनिता खाडे यांचा किणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्या पुष्पा आळतेकर, सरपंच सुप्रिया समुद्रे,माजी सरपंच बाळगोंडा पाटील, उपसरपंच अशोक माळी,धीरज चव्हाण,महादेव रेंगे

२७ किणी सत्कार कार्यक्रम

Web Title: Corona Warriors felicitated at Kini