शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

corona virus :जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचीच वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 10:56 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केवळ कर्मचाऱ्यांचीच वर्दळ दिसून आली. अजूनही नागरिक जिल्हा परिषदेत येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून आले. ​​​​​​​

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचीच वर्दळकर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांवर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केवळ कर्मचाऱ्यांचीच वर्दळ दिसून आली. अजूनही नागरिक जिल्हा परिषदेत येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून आले.जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यानंतर एक ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर पदाधिकाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर गेले १५ दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू नव्हते. मधल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांवर आणण्यात आली होती.अशातच लाकडाऊन असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यही इकडे फिरकत नव्हते. लाकडाऊन शिथिल केल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेत गर्दी होईल अशी अटकळ होती. मात्र, कर्मचारी १०० टक्के उपस्थित होते. अध्यक्ष बजरंग पाटील आणि समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांनी काही काळ हजेरी लावली.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर