शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

corona virus : कोरोनाची दाहकता कमी, ११८४ चाचण्या, २१ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 10:59 IST

CoronaVirusUnlock, Hospital, Kolhapur कोरोनावरील लस केव्हा यायची ती येवो; पण कोल्हापूर जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग संपल्यात जमा आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ११८४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या; परंतु त्यातून केवळ २१ व्यक्तींचे निदान झाले. त्यावरूनच या साथीची जिल्ह्यातील तीव्रता एकदमच कमी झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकोरोनाची दाहकता कमी११८४ चाचण्या, २१ नवीन रुग्ण

कोल्हापूर : कोरोनावरील लस केव्हा यायची ती येवो; पण कोल्हापूर जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग संपल्यात जमा आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ११८४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या; परंतु त्यातून केवळ २१ व्यक्तींचे निदान झाले. त्यावरूनच या साथीची जिल्ह्यातील तीव्रता एकदमच कमी झाल्याचे दिसून येते.गेल्या २४ तासांत ९१४ आरटीपीसीआर, १३२ ॲन्टिजेन तर १३८ खासगी लॅबमधून संशयित व्यक्तींच्या स्रावांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातून फक्त २१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर शहरात नऊ, गडहिंग्लज तालुक्यात दोन, तर भुदरगड, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. त्याच वेळी जिल्ह्यातील ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.जिल्ह्यातील आरोग्याची स्थिती अतिशय सामान्य झाली आहे. नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्यांची संख्याही एकदम घटली असून ती २२२ पर्यंत खाली आली आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर